Skip to main content

Posts

Featured

स्पर्धक, निंदक आणि देहबोली

स्पर्धक की निंदक? दोनपैकी सगळ्यात जास्त ताकद कुणात असेल? वाचूयात?..........आज तुमच्या भेटीला बरेच दिवसांनी पण एका ताज्या आणि वेगळ्या विषयावर बोलायला आले आहे. मित्रांनो/ मैत्रिणींनो आपल्याला कायमचं निंदकांचा राग येतो नं......पण ते अत्यंत महत्त्वाचे असतात. सोबतच  इतरांच्या देहबोलीतून आपल्यावर होणारा प्रभाव ही तितकाच महत्त्वाचा.. स्पर्धक , निंदकआणि देहबोली किती गंमत आहे नं या शब्दांची. तसं बघायला गेलं तर सारखे च भासणारे हे दोन शब्द पण यांचा प्रभाव मात्र अगदी परस्परविरोधी असा असतो. म्हणजे बघा  'निंदक' हा शब्द कानाला आणि मनाला ही कितीही नकारात्मक वाटत असला तरी आयुष्यात आपल्याला खूप उंचीवर नेऊन ठेऊ शकतो. "निंदकाचे घर असावे शेजारी" असे उगीच का म्हटले आहे?  अहो स्पर्धका चा जितका विचार केल्या जात नाही त्याच्या दुप्पट विचार निंदकाचा केला जातो. निंदकामुळे नकारात्मक का होईना पण पुढे जाण्याची प्रेरणा नक्कीच मिळते. आयुष्यात स्वतः च्या प्रगती साठी स्वतः सोबत च स्पर्धा असावी असं म्हणतात. बाहेर ही अनेक स्पर्धक असतात च . स्पर्धकामुळे आपल्याला complex येतो पण निंदका मुळे confidence दुण...

Latest Posts

( कविता) संकोच का बाळगावा

ऐ जिंदगी.....

रातराणी आणि वाटसरू

एकांत

संकल्प

लग्न जुनं व्हायला लागले की.....( कविता)

माझी शाळा ऑनलाईन शाळा ( कविता)

बाबा (अल्लड मुलापासून 'बाबा'पर्यंतचा प्रवास)

कोरोना शिक्षा नव्हे शिकवणूक

निःशब्द